top of page

Guru Pournima Guru Poornima

Writer's picture: Sameer MankarSameer Mankar

Updated: Feb 22, 2023

Guru Pournima is the festival of Guru ( Spiritual Guide) And his Shishya (Student).

गुरूपौर्णिमा हा गुरू आणि त्यांच्या शिष्याचा दिवस/सन असतो. Guru is worshipped on this day by his Shishya. This day falls Purnima Tithi ( full moon day) in the month of Aashad (July). या दिवशी गुरूंची पुजा त्यांच्या शिष्या कडून केली जाते. गुरूपौर्णिमा हा दिवस आषाढ (जुलै) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. Guru is the person who shows right path and enlighten shishya with knowledge and brings us out from the Darkness to Light. गुरू हा आपल्या शिष्याला नेहमीच चांगला मार्ग दाखवत असतो. गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणून आपलं जीवन तेजोमय करतो.



On this day Shishya washes His Guru's feet and worships by Haldi-Kumkum and fresh Flowers Mala and gifts something as Gurudakshina to Guru. या दिवशी शिष्य त्याच्या गुरूची पूजा करतात, त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी- कुंकू लावून, फुलांचा हार घालतात आणि कोणतीही वस्तू गुरुदक्षिणा म्हणून भेट देतात.

There is a song devoted to Guru on this day

Guru Bramha Gurur Vishnu

Guru Devo Maheshwara

Guru Sakshat Para Bramha

Tasmai Sree Gurave Namha

गुरू ब्रम्हा गुरुर विष्णु

गुरू देवो महेश्वरा

गुरू साक्षात् पर ब्रम्हा

तस्मै श्री गुरवे नमः


Guru Pournima
Guru Poornima



Recent Posts

See All

Comments


bottom of page